अल-बुरूज · 21/22
भाषांतर उच्चार — अल-बुरूज
بَلْ هُوَ قُرْآنٌ مَّجِيدٌ ۝٢١
Bal huwa Quraanum Majeed
📖 मराठी अर्थ
२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे
🎧 ऐका

📜 आयत 19-22 — अल-बुरूज

19بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي تَكْذِيبٍ
१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत
20وَاللَّهُ مِن وَرَائِهِم مُّحِيطٌ
२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे
21بَلْ هُوَ قُرْآنٌ مَّجِيدٌ
२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे
22فِي لَوْحٍ مَّحْفُوظٍ
२२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला)
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-बुरूज 21

सूरा अल-बुरूज आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे

सूरा आयत 21/22 — अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बुरूज ऐका, अल-बुरूज भाषांतर, अल-बुरूज mp3, अल-बुरूज pdf. आयत 19–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers