सूरा अल-आदियात अरबी आणि मराठी

सूरा अल-आदियात संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (11 आयत — مكية). अल-आदियात ऐका, अल-आदियात भाषांतर, अल-आदियात mp3, अल-आदियात pdf.

सूरा अल-आदियात वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
وَالْعَادِيَاتِ ضَبْحًا ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ
فَالْمُورِيَاتِ قَدْحًا ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ
فَالْمُغِيرَاتِ صُبْحًا ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ
فَأَثَرْنَ بِهِ نَقْعًا ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. तर त्या वेळी धूळ उडवितात
فَوَسَطْنَ بِهِ جَمْعًا ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात
إِنَّ الْإِنسَانَ لِرَبِّهِ لَكَنُودٌ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे
وَإِنَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ لَشَهِيدٌ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे
وَإِنَّهُ لِحُبِّ الْخَيْرِ لَشَدِيدٌ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे
۞ أَفَلَا يَعْلَمُ إِذَا بُعْثِرَ مَا فِي الْقُبُورِ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
وَحُصِّلَ مَا فِي الصُّدُورِ ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल
إِنَّ رَبَّهُم بِهِمْ يَوْمَئِذٍ لَّخَبِيرٌ ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल
← 99 अल-आदियात (100/114) 101 →
वाचा सूरा अल-आदियात मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

100العاديات Al-'Adiyat 📚 11 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अल-आदियात — 11 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers