अल-कारिआ · 9/11
भाषांतर उच्चार — अल-कारिआ
فَأُمُّهُ هَاوِيَةٌ ۝٩
Fa-ummuhu haawiyah
📖 मराठी अर्थ
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अल-कारिआ

7فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
8وَأَمَّا مَنْ خَفَّتْ مَوَازِينُهُ
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
9فَأُمُّهُ هَاوِيَةٌ
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
10وَمَا أَدْرَاكَ مَا هِيَهْ
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे
11نَارٌ حَامِيَةٌ
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे
अल-कारिआकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-कारिआ 9

सूरा अल-कारिआ आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे

सूरा आयत 9/11 — अल-कारिआ القارعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कारिआ ऐका, अल-कारिआ भाषांतर, अल-कारिआ mp3, अल-कारिआ pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers