अल-कारिआ · 5/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-कारिआ
وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ الْمَنفُوشِ ۝٥
Wa ta koonul jibalu kal `ihnil manfoosh
📖 मराठी अर्थ
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-कारिआ

3وَمَا أَدْرَاكَ مَا الْقَارِعَةُ
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे
4يَوْمَ يَكُونُ النَّاسُ كَالْفَرَاشِ الْمَبْثُوثِ
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील
5وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ الْمَنفُوشِ
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील
6فَأَمَّا مَن ثَقُلَتْ مَوَازِينُهُ
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
7فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
अल-कारिआकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-कारिआ 5

सूरा अल-कारिआ आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील

सूरा आयत 5/11 — सूरा अल-कारिआ القارعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कारिआ ऐका, सूरा अल-कारिआ भाषांतर, सूरा अल-कारिआ mp3, सूरा अल-कारिआ pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers