सूरा अल-कारिआ pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-कारिआ pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-कारिआ भाषांतर. सूरा अल-कारिआ (Meccan) 11 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-कारिआ

ﭴﭵ
101:1
१. खडखडविणारी
ﭶﭷﭸ
101:2
२. काय आहे ती खडखडविणारी
ﭹﭺﭻﭼﭽ
101:3
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे
ﭾﭿﮀﮁﮂﮃ
101:4
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील
ﮄﮅﮆﮇﮈ
101:5
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील
ﮉﮊﮋﮌﮍ
101:6
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
ﮎﮏﮐﮑﮒ
101:7
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
ﮓﮔﮕﮖﮗ
101:8
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
ﮘﮙﮚ
101:9
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
ﮛﮜﮝﮞﮟ
101:10
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे
ﮠﮡﮢ
101:11
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







