अल-अहकाफ · 1/35
भाषांतर उच्चार — सूरा अल-अहकाफ
حم ۝١
Haa-Meeeem
📖 मराठी अर्थ
१. हा मीम

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-अहकाफ

1حم
१. हा मीम
2تَنزِيلُ الْكِتَابِ مِنَ اللَّهِ الْعَزِيزِ الْحَكِيمِ
२. या ग्रंथाला अवतरित करणे, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे आहे
3مَا خَلَقْنَا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا إِلَّا بِالْحَقِّ وَأَجَلٍ مُّسَمًّى ۚ وَالَّذِينَ كَفَرُوا عَمَّا أُنذِرُوا مُعْرِضُونَ
३. आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्या दोघांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना अति उत्तम योजनेसह निर्धारित अवधीकरिता बनविले आहे आणि काफिर लोकांना ज्या गोष्टीचे भय दाखविले जाते तिच्यापासून तोंड फिरवितात
अल-अहकाफकुराण यादी
35आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-अहकाफ 1

सूरा अल-अहकाफ आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. हा मीम

सूरा आयत 1/35 — सूरा अल-अहकाफ الأحقاف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अहकाफ ऐका, सूरा अल-अहकाफ भाषांतर, सूरा अल-अहकाफ mp3, सूरा अल-अहकाफ pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers