अल-हुमजा · 2/9
भाषांतर उच्चार — सूरा अल-हुमजा
الَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُ ۝٢
Al-lazi jama`a maalaw wa`addadah
📖 मराठी अर्थ
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-हुमजा

1وَيْلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ
१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल
2الَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُ
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो
3يَحْسَبُ أَنَّ مَالَهُ أَخْلَدَهُ
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील
4كَلَّا ۖ لَيُنبَذَنَّ فِي الْحُطَمَةِ
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल
अल-हुमजाकुराण यादी
9आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-हुमजा 2

सूरा अल-हुमजा आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो

सूरा आयत 2/9 — सूरा अल-हुमजा الهمزة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हुमजा ऐका, सूरा अल-हुमजा भाषांतर, सूरा अल-हुमजा mp3, सूरा अल-हुमजा pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers