अल-हुमजा · 3/9
भाषांतर उच्चार — सूरा अल-हुमजा
يَحْسَبُ أَنَّ مَالَهُ أَخْلَدَهُ ۝٣
Yahsabu anna maalahu akhladah
📖 मराठी अर्थ
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-हुमजा

1وَيْلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ
१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल
2الَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُ
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो
3يَحْسَبُ أَنَّ مَالَهُ أَخْلَدَهُ
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील
4كَلَّا ۖ لَيُنبَذَنَّ فِي الْحُطَمَةِ
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल
5وَمَا أَدْرَاكَ مَا الْحُطَمَةُ
५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल
अल-हुमजाकुराण यादी
9आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-हुमजा 3

सूरा अल-हुमजा आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ…

सूरा आयत 3/9 — सूरा अल-हुमजा الهمزة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हुमजा ऐका, सूरा अल-हुमजा भाषांतर, सूरा अल-हुमजा mp3, सूरा अल-हुमजा pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers