अल-हुमजा · 6/9
भाषांतर उच्चार — सूरा अल-हुमजा
نَارُ اللَّهِ الْمُوقَدَةُ ۝٦
Narul laahil-mooqada
📖 मराठी अर्थ
६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल

🎧 ऐका


📜 आयत 4-8 — सूरा अल-हुमजा

4كَلَّا ۖ لَيُنبَذَنَّ فِي الْحُطَمَةِ
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल
5وَمَا أَدْرَاكَ مَا الْحُطَمَةُ
५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल
6نَارُ اللَّهِ الْمُوقَدَةُ
६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल
7الَّتِي تَطَّلِعُ عَلَى الْأَفْئِدَةِ
७. जी हृदयांवर चढतच जाईल
8إِنَّهَا عَلَيْهِم مُّؤْصَدَةٌ
८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल
अल-हुमजाकुराण यादी
9आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-हुमजा 6

सूरा अल-हुमजा आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल

सूरा आयत 6/9 — सूरा अल-हुमजा الهمزة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हुमजा ऐका, सूरा अल-हुमजा भाषांतर, सूरा अल-हुमजा mp3, सूरा अल-हुमजा pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers