फुस्सिलत · 53/54
भाषांतर उच्चार — फुस्सिलत
سَنُرِيهِمْ آيَاتِنَا فِي الْآفَاقِ وَفِي أَنفُسِهِمْ حَتَّىٰ يَتَبَيَّنَ لَهُمْ أَنَّهُ الْحَقُّ ۗ أَوَلَمْ يَكْفِ بِرَبِّكَ أَنَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ شَهِيدٌ ۝٥٣
Sanureehim Aayaatinaa fil aafaaqi wa feee anfusihim hattaa yatabaiyana lahum annahul haqq; awa lam yakfi bi Rabbika annahoo `alaa kulli shai-in Shaheed
📖 मराठी अर्थ
५३. लवकरच आम्ही त्यांना आपल्या निशाण्या जगाच्या किनाऱ्यां (क्षितिजां) मध्येही दाखवू आणि स्वतः त्यांच्या अस्तित्वातही, येथे पर्यर्ंत की त्यांना स्पष्टतः कळून यावे की सत्य हेच आहे. काय तुमच्या पालनकर्त्याचे प्रत्येक गोष्टीशी अवगत असणे पुरेसे नाही
🎧 ऐका

📜 आयत 51-54 — फुस्सिलत

51وَإِذَا أَنْعَمْنَا عَلَى الْإِنسَانِ أَعْرَضَ وَنَأَىٰ بِجَانِبِهِ وَإِذَا مَسَّهُ الشَّرُّ فَذُو دُعَاءٍ عَرِيضٍ
५१. आणि जेव्हा आम्ही माणसावर आपला उपकार करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि बाजू बदलून घेतो आणि जेव्हा त्याच्यावर दुःख कोसळले तेव्हा मात्र लांबलचक दुआ (प्रार्थना) करणारा बनतो
52قُلْ أَرَأَيْتُمْ إِن كَانَ مِنْ عِندِ اللَّهِ ثُمَّ كَفَرْتُم بِهِ مَنْ أَضَلُّ مِمَّنْ هُوَ فِي شِقَاقٍ بَعِيدٍ
५२. (तुम्ही) सांगा, बरे हे तर सांगा की जर हा कुरआन अल्लाहतर्फे आलेला असेल, मग तुम्ही त्यास मानले नाही तर त्याच्यापेक्षा अधिक पथभ्रष्ट आणखी कोण असेल, जो (सत्याचा) विरोध करण्यात दूर निघून जावा
53سَنُرِيهِمْ آيَاتِنَا فِي الْآفَاقِ وَفِي أَنفُسِهِمْ حَتَّىٰ يَتَبَيَّنَ لَهُمْ أَنَّهُ الْحَقُّ ۗ أَوَلَمْ يَكْفِ بِرَبِّكَ أَنَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ شَهِيدٌ
५३. लवकरच आम्ही त्यांना आपल्या निशाण्या जगाच्या किनाऱ्यां (क्षितिजां) मध्येही दाखवू आणि स्वतः त्यांच्या अस्तित्वातही, येथे पर्यर्ंत की त्यांना स्पष्टतः कळून यावे की सत्य हेच आहे. काय तुमच्या पालनकर्त्याचे प्रत्येक गोष्टीशी अवगत असणे पुरेसे नाही
54أَلَا إِنَّهُمْ فِي مِرْيَةٍ مِّن لِّقَاءِ رَبِّهِمْ ۗ أَلَا إِنَّهُ بِكُلِّ شَيْءٍ مُّحِيطٌ
५४. विश्वास करा की हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर हजर होण्याबाबत साशंक आहेत. लक्षात ठेवा, अल्लाहने समस्त गोष्टींना घेरून ठेवले आहे
फुस्सिलतकुराण यादी
54आयत
MeccanRevelation
53आयत

भाषांतर — फुस्सिलत 53

सूरा फुस्सिलत आयत 53 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५३. लवकरच आम्ही त्यांना आपल्या निशाण्या जगाच्या किनाऱ्यां (क्षितिजां) मध्येही…

सूरा आयत 53/54 — फुस्सिलत فصلت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: फुस्सिलत ऐका, फुस्सिलत भाषांतर, फुस्सिलत mp3, फुस्सिलत pdf. आयत 51–54. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers