सूरा अबसा अरबी आणि मराठी
सूरा अबसा संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (42 आयत — مكية). अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf.सूरा अबसा वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ ٣
📖 भाषांतर
आयत 3
३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
أَوْ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ الذِّكْرَىٰ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ ٧
📖 भाषांतर
आयत 7
७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
مِن نُّطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
كَلَّا لَمَّا يَقْضِ مَا أَمَرَهُ ٢٣
📖 भाषांतर
आयत 23
२३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही
فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ إِلَىٰ طَعَامِهِ ٢٤
📖 भाषांतर
आयत 24
२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
مَّتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ ٣٢
📖 भाषांतर
आयत 32
३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता
يَوْمَ يَفِرُّ الْمَرْءُ مِنْ أَخِيهِ ٣٤
📖 भाषांतर
आयत 34
३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून
لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ ٣٧
📖 भाषांतर
आयत 37
३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ ٤٠
📖 भाषांतर
आयत 40
४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
वाचा सूरा अबसा मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

