अबसा · 33/42
भाषांतर उच्चार — अबसा
فَإِذَا جَاءَتِ الصَّاخَّةُ ۝٣٣
Faiza jaa-atis saakhah
📖 मराठी अर्थ
३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल
🎧 ऐका

📜 आयत 31-35 — अबसा

31وَفَاكِهَةً وَأَبًّا
३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला)
32مَّتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ
३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता
33فَإِذَا جَاءَتِ الصَّاخَّةُ
३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल
34يَوْمَ يَفِرُّ الْمَرْءُ مِنْ أَخِيهِ
३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून
35وَأُمِّهِ وَأَبِيهِ
३५. आणि आपल्या माता व पित्यापासून
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अबसा 33

सूरा अबसा आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल

सूरा आयत 33/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers