अबसा · 18/42
भाषांतर उच्चार — अबसा
مِنْ أَيِّ شَيْءٍ خَلَقَهُ ۝١٨
Min aiyyi shai-in Khalaq
📖 मराठी अर्थ
१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
🎧 ऐका

📜 आयत 16-20 — अबसा

16كِرَامٍ بَرَرَةٍ
१६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत
17قُتِلَ الْإِنسَانُ مَا أَكْفَرَهُ
१७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे
18مِنْ أَيِّ شَيْءٍ خَلَقَهُ
१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
19مِن نُّطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ
१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
20ثُمَّ السَّبِيلَ يَسَّرَهُ
२०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अबसा 18

सूरा अबसा आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले

सूरा आयत 18/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers