अबसा · 9/42
भाषांतर उच्चार — सूरा अबसा
وَهُوَ يَخْشَىٰ ۝٩
Wahuwa yakhshaa
📖 मराठी अर्थ
९. आणि तो भीत (ही) आहे

🎧 ऐका


📜 आयत 7-11 — सूरा अबसा

7وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ
७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
8وَأَمَّا مَن جَاءَكَ يَسْعَىٰ
८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो
9وَهُوَ يَخْشَىٰ
९. आणि तो भीत (ही) आहे
10فَأَنتَ عَنْهُ تَلَهَّىٰ
१०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता
11كَلَّا إِنَّهَا تَذْكِرَةٌ
११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अबसा 9

सूरा अबसा आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि तो भीत (ही) आहे

सूरा आयत 9/42 — सूरा अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अबसा ऐका, सूरा अबसा भाषांतर, सूरा अबसा mp3, सूरा अबसा pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers