अबसा · 25/42
भाषांतर उच्चार — अबसा
أَنَّا صَبَبْنَا الْمَاءَ صَبًّا ۝٢٥
Anna sabab nalmaa-a sabba
📖 मराठी अर्थ
२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
🎧 ऐका

📜 आयत 23-27 — अबसा

23كَلَّا لَمَّا يَقْضِ مَا أَمَرَهُ
२३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही
24فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ إِلَىٰ طَعَامِهِ
२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
25أَنَّا صَبَبْنَا الْمَاءَ صَبًّا
२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
26ثُمَّ شَقَقْنَا الْأَرْضَ شَقًّا
२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
27فَأَنبَتْنَا فِيهَا حَبًّا
२७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अबसा 25

सूरा अबसा आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले

सूरा आयत 25/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers