अबसा · 3/42
भाषांतर उच्चार — सूरा अबसा
وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ ۝٣
Wa maa yudreeka la`allahu yaz zakkaa
📖 मराठी अर्थ
३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अबसा

1عَبَسَ وَتَوَلَّىٰ
१. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले
2أَن جَاءَهُ الْأَعْمَىٰ
२. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला
3وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ
३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
4أَوْ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ الذِّكْرَىٰ
४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
5أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ
५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अबसा 3

सूरा अबसा आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता

सूरा आयत 3/42 — सूरा अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अबसा ऐका, सूरा अबसा भाषांतर, सूरा अबसा mp3, सूरा अबसा pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers