सूरा अत-तकवीर अरबी आणि मराठी
सूरा अत-तकवीर संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (29 आयत — مكية). अत-तकवीर ऐका, अत-तकवीर भाषांतर, अत-तकवीर mp3, अत-तकवीर pdf.सूरा अत-तकवीर वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
وَإِذَا الْمَوْءُودَةُ سُئِلَتْ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल
عَلِمَتْ نَفْسٌ مَّا أَحْضَرَتْ ١٤
📖 भाषांतर
आयत 14
१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल
إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे
ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ ٢٠
📖 भाषांतर
आयत 20
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे
مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ ٢١
📖 भाषांतर
आयत 21
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ ٢٣
📖 भाषांतर
आयत 23
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
وَمَا هُوَ عَلَى الْغَيْبِ بِضَنِينٍ ٢٤
📖 भाषांतर
आयत 24
२४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही
وَمَا هُوَ بِقَوْلِ شَيْطَانٍ رَّجِيمٍ ٢٥
📖 भाषांतर
आयत 25
२५. आणि हा (कुरआन) धिःक्कारलेल्या सैतानाचे कथन नाही
إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَالَمِينَ ٢٧
📖 भाषांतर
आयत 27
२७. हे तर समस्त विश्ववासीयांकरिता बोधपत्र आहे
لِمَن شَاءَ مِنكُمْ أَن يَسْتَقِيمَ ٢٨
📖 भाषांतर
आयत 28
२८. (खासकरून त्याच्यासाठी,) जो तुमच्यपैकी सरळ मार्गावर चालू इच्छितो
وَمَا تَشَاءُونَ إِلَّا أَن يَشَاءَ اللَّهُ رَبُّ الْعَالَمِينَ ٢٩
📖 भाषांतर
आयत 29
२९. आणि तुम्ही, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या (इच्छे) विना काहीच इच्छू शकत नाही
वाचा सूरा अत-तकवीर मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

