अबसा · 19/42
भाषांतर उच्चार — अबसा
مِن نُّطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ ۝١٩
Min nutfah; khalaqahu faqad-darah
📖 मराठी अर्थ
१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला

🎧 ऐका


📜 आयत 17-21 — अबसा

17قُتِلَ الْإِنسَانُ مَا أَكْفَرَهُ
१७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे
18مِنْ أَيِّ شَيْءٍ خَلَقَهُ
१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
19مِن نُّطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ
१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
20ثُمَّ السَّبِيلَ يَسَّرَهُ
२०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला
21ثُمَّ أَمَاتَهُ فَأَقْبَرَهُ
२१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अबसा 19

सूरा अबसा आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला

सूरा आयत 19/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers