अबसा · 26/42
भाषांतर उच्चार — अबसा
ثُمَّ شَقَقْنَا الْأَرْضَ شَقًّا ۝٢٦
Thumma sha qaqnal-arda shaqqa
📖 मराठी अर्थ
२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
🎧 ऐका

📜 आयत 24-28 — अबसा

24فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ إِلَىٰ طَعَامِهِ
२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
25أَنَّا صَبَبْنَا الْمَاءَ صَبًّا
२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
26ثُمَّ شَقَقْنَا الْأَرْضَ شَقًّا
२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
27فَأَنبَتْنَا فِيهَا حَبًّا
२७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले
28وَعِنَبًا وَقَضْبًا
२८. आणि द्राक्ष व भाजीपाला
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
26आयत

भाषांतर — अबसा 26

सूरा अबसा आयत 26 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले

सूरा आयत 26/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 24–28. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers