अबसा · 5/42
भाषांतर उच्चार — अबसा
أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ ۝٥
Amma manis taghnaa
📖 मराठी अर्थ
५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो

🎧 ऐका


📜 आयत 3-7 — अबसा

3وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ
३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
4أَوْ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ الذِّكْرَىٰ
४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
5أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ
५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
6فَأَنتَ لَهُ تَصَدَّىٰ
६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
7وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ
७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अबसा 5

सूरा अबसा आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो

सूरा आयत 5/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers