अबसा · 6/42
भाषांतर उच्चार — अबसा
فَأَنتَ لَهُ تَصَدَّىٰ ۝٦
Fa-anta lahu tasaddaa
📖 मराठी अर्थ
६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अबसा

4أَوْ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ الذِّكْرَىٰ
४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
5أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ
५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
6فَأَنتَ لَهُ تَصَدَّىٰ
६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
7وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ
७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
8وَأَمَّا مَن جَاءَكَ يَسْعَىٰ
८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अबसा 6

सूरा अबसा आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात

सूरा आयत 6/42 — अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अबसा ऐका, अबसा भाषांतर, अबसा mp3, अबसा pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers