अबसा · 39/42
भाषांतर उच्चार — सूरा अबसा
ضَاحِكَةٌ مُّسْتَبْشِرَةٌ ۝٣٩
Dahi katum mustab shirah
📖 मराठी अर्थ
३९. (जे) हसत आणि आनंदित असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 37-41 — सूरा अबसा

37لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ
३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
38وُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُّسْفِرَةٌ
३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
39ضَاحِكَةٌ مُّسْتَبْشِرَةٌ
३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
40وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ
४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
41تَرْهَقُهَا قَتَرَةٌ
४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अबसा 39

सूरा अबसा आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. (जे) हसत आणि आनंदित असतील

सूरा आयत 39/42 — सूरा अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अबसा ऐका, सूरा अबसा भाषांतर, सूरा अबसा mp3, सूरा अबसा pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers