अबसा · 40/42
भाषांतर उच्चार — सूरा अबसा
وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ ۝٤٠
Wa wujoohuy yauma-izin `alaiha ghabar a
📖 मराठी अर्थ
४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 38-42 — सूरा अबसा

38وُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُّسْفِرَةٌ
३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
39ضَاحِكَةٌ مُّسْتَبْشِرَةٌ
३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
40وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ
४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
41تَرْهَقُهَا قَتَرَةٌ
४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल
42أُولَٰئِكَ هُمُ الْكَفَرَةُ الْفَجَرَةُ
४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अबसा 40

सूरा अबसा आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील

सूरा आयत 40/42 — सूरा अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अबसा ऐका, सूरा अबसा भाषांतर, सूरा अबसा mp3, सूरा अबसा pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers