अबसा · 37/42
भाषांतर उच्चार — सूरा अबसा
لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ ۝٣٧
Likul limri-im-minuhm yaumaa-izin shaa nuy-yughneeh
📖 मराठी अर्थ
३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 35-39 — सूरा अबसा

35وَأُمِّهِ وَأَبِيهِ
३५. आणि आपल्या माता व पित्यापासून
36وَصَاحِبَتِهِ وَبَنِيهِ
३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून
37لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ
३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
38وُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُّسْفِرَةٌ
३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
39ضَاحِكَةٌ مُّسْتَبْشِرَةٌ
३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
अबसाकुराण यादी
42आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अबसा 37

सूरा अबसा आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी…

सूरा आयत 37/42 — सूरा अबसा عبس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अबसा ऐका, सूरा अबसा भाषांतर, सूरा अबसा mp3, सूरा अबसा pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers