अल-आदियात · 3/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-आदियात
فَالْمُغِيرَاتِ صُبْحًا ۝٣
Fal mugheeraati subha
📖 मराठी अर्थ
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-आदियात

1وَالْعَادِيَاتِ ضَبْحًا
१. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ
2فَالْمُورِيَاتِ قَدْحًا
२. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ
3فَالْمُغِيرَاتِ صُبْحًا
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ
4فَأَثَرْنَ بِهِ نَقْعًا
४. तर त्या वेळी धूळ उडवितात
5فَوَسَطْنَ بِهِ جَمْعًا
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात
अल-आदियातकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-आदियात 3

सूरा अल-आदियात आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ

सूरा आयत 3/11 — सूरा अल-आदियात العاديات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आदियात ऐका, सूरा अल-आदियात भाषांतर, सूरा अल-आदियात mp3, सूरा अल-आदियात pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers