यासीन · 3/83
भाषांतर उच्चार — यासीन
إِنَّكَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ ۝٣
Innaka laminal mursaleen
📖 मराठी अर्थ
३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — यासीन

1يس
१. यासीन
2وَالْقُرْآنِ الْحَكِيمِ
२. शपथ आहे बुद्धी-कौशल्ययुक्त (आणि मजबूत) कुरआनाची
3إِنَّكَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात
4عَلَىٰ صِرَاطٍ مُّسْتَقِيمٍ
४. सरळ मार्गावर आहात
5تَنزِيلَ الْعَزِيزِ الرَّحِيمِ
५. (हा कुरआन, अल्लाह) जबरदस्त, मोठ्या दया करणाऱ्यातर्फे अवतरित केला गेला आहे
यासीनकुराण यादी
83आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — यासीन 3

सूरा यासीन आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात

सूरा आयत 3/83 — यासीन يس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: यासीन ऐका, यासीन भाषांतर, यासीन mp3, यासीन pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers