काफ · 1/45
भाषांतर उच्चार — काफ
ق ۚ وَالْقُرْآنِ الْمَجِيدِ ۝١
Qaaaf; wal Qur aanil Majeed
📖 मराठी अर्थ
१. क़ाफ. फार मोठी गरिमा राखणाऱ्या या कुरआनाची शपथ आहे
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — काफ

1ق ۚ وَالْقُرْآنِ الْمَجِيدِ
१. क़ाफ. फार मोठी गरिमा राखणाऱ्या या कुरआनाची शपथ आहे
2بَلْ عَجِبُوا أَن جَاءَهُم مُّنذِرٌ مِّنْهُمْ فَقَالَ الْكَافِرُونَ هَٰذَا شَيْءٌ عَجِيبٌ
२. तथापि त्यांना आश्चर्य वाटले की त्यांच्याजवळ त्यांच्यामधूनच एक खबरदार करणारा आला, तेव्हा काफिर म्हणाले, ही एक विचित्र गोष्ट आहे
3أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا ۖ ذَٰلِكَ رَجْعٌ بَعِيدٌ
३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती होऊन जाऊ, मग हे परतणे दूरची गोष्ट आहे
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — काफ 1

सूरा काफ आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. क़ाफ. फार मोठी गरिमा राखणाऱ्या या कुरआनाची शपथ आहे

सूरा आयत 1/45 — काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: काफ ऐका, काफ भाषांतर, काफ mp3, काफ pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers