अल-मुद्दस्सिर · 39/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
إِلَّا أَصْحَابَ الْيَمِينِ ۝٣٩
Illaaa as haabal yameen
📖 मराठी अर्थ
३९. परंतु उजव्या हाताचे

🎧 ऐका


📜 आयत 37-41 — अल-मुद्दस्सिर

37لِمَن شَاءَ مِنكُمْ أَن يَتَقَدَّمَ أَوْ يَتَأَخَّرَ
३७. त्या माणसांकरिता, जे तुमच्यापैकी पुढे जाऊ इच्छितील किंवा मागे हटू इच्छितील
38كُلُّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ رَهِينَةٌ
३८. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांच्या ऐवजी गहाण आहे
39إِلَّا أَصْحَابَ الْيَمِينِ
३९. परंतु उजव्या हाताचे
40فِي جَنَّاتٍ يَتَسَاءَلُونَ
४०. (की) ते जन्नतींमध्ये (बसून) विचारत असतील
41عَنِ الْمُجْرِمِينَ
४१. अपराधी लोकांना
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 39

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. परंतु उजव्या हाताचे

सूरा आयत 39/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers