सूरा अज-झलझला pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अज-झलझला pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अज-झलझला भाषांतर. सूरा अज-झलझला (Medinan) 8 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अज-झलझला

ﮅﮆﮇﮈﮉ
99:1
१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल
ﮊﮋﮌﮍ
99:2
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल
ﮎﮏﮐﮑﮒ
99:3
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय
ﮓﮔﮕﮖ
99:4
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
ﮗﮘﮙﮚﮛ
99:5
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
ﮜﮝﮞﮟﮠﮡﮢ
99:6
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
ﮣﮤﮥﮦﮧﮨﮩ
99:7
७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील
ﮪﮫﮬﮭﮮﮯﮰ
99:8
८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







