सूरा अज-झलझला अरबी आणि मराठी
सूरा अज-झलझला संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (8 आयत — مدنية). अज-झलझला ऐका, अज-झलझला भाषांतर, अज-झलझला mp3, अज-झलझला pdf.सूरा अज-झलझला वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
إِذَا زُلْزِلَتِ الْأَرْضُ زِلْزَالَهَا ١
📖 भाषांतर
आयत 1
१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल
وَأَخْرَجَتِ الْأَرْضُ أَثْقَالَهَا ٢
📖 भाषांतर
आयत 2
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल
بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَىٰ لَهَا ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
يَوْمَئِذٍ يَصْدُرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِّيُرَوْا أَعْمَالَهُمْ ٦
📖 भाषांतर
आयत 6
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
فَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ ٧
📖 भाषांतर
आयत 7
७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील
وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील
वाचा सूरा अज-झलझला मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

