फुस्सिलत · 2/54
भाषांतर उच्चार — सूरा फुस्सिलत
تَنزِيلٌ مِّنَ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ ۝٢
Tanzeelum Minar-Rahmaanir-Raheem
📖 मराठी अर्थ
२. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा फुस्सिलत

1حم
१. हा. मीम
2تَنزِيلٌ مِّنَ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
२. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे
3كِتَابٌ فُصِّلَتْ آيَاتُهُ قُرْآنًا عَرَبِيًّا لِّقَوْمٍ يَعْلَمُونَ
३. (असा) ग्रंथ आहे, ज्याच्या आयतीं (सूत्रां) चा स्पष्ट तपशील दिला गेला आहे (अशा स्थितीत की) कुरआन अरबी भाषेत आहे, त्या लोकांसाठी जे जाणतात
4بَشِيرًا وَنَذِيرًا فَأَعْرَضَ أَكْثَرُهُمْ فَهُمْ لَا يَسْمَعُونَ
४. शुभ समाचार ऐकविणारा आणि भय दाखविणारा आहे. तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोकांनी तोंड फिरविले आणि ते ऐकतही नाहीत
फुस्सिलतकुराण यादी
54आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — फुस्सिलत 2

सूरा फुस्सिलत आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे

सूरा आयत 2/54 — सूरा फुस्सिलत فصلت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा फुस्सिलत ऐका, सूरा फुस्सिलत भाषांतर, सूरा फुस्सिलत mp3, सूरा फुस्सिलत pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers