फुस्सिलत · 37/54
भाषांतर उच्चार — सूरा फुस्सिलत
وَمِنْ آيَاتِهِ اللَّيْلُ وَالنَّهَارُ وَالشَّمْسُ وَالْقَمَرُ ۚ لَا تَسْجُدُوا لِلشَّمْسِ وَلَا لِلْقَمَرِ وَاسْجُدُوا لِلَّهِ الَّذِي خَلَقَهُنَّ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ ۝٣٧
Wa min Aayaatihil lailu wannahaaru washshamsu walqamar; laa tasjudoo lishshamsi wa laa lilqamari wasjudoo lillaahil lazee khala qahunna in kuntum iyyaahu ta`budoon
📖 मराठी अर्थ
३७. आणि दिवस-रात्र आणि सूर्य व चंद्र देखील त्याच्या निशाण्यांपैकी आहेत. तुम्ही सूर्य आणि चंद्रासमोर नतमस्तक होऊ नका, किंबहुना आपला माथा त्या अल्लाहसमोर टेकवा, ज्याने त्या सर्वांना निर्माण केले आहे, जर तुम्हाला त्याचीच उपासना करायची आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 35-39 — सूरा फुस्सिलत

35وَمَا يُلَقَّاهَا إِلَّا الَّذِينَ صَبَرُوا وَمَا يُلَقَّاهَا إِلَّا ذُو حَظٍّ عَظِيمٍ
३५. आणि ही गोष्ट त्यांच्याच सद्‌भाग्यात असते, जे धीर - संयम राखतात आणि तिला मोठ्या भाग्यवानांखेरीज कोणीही प्राप्त करू शकत नाही
36وَإِمَّا يَنزَغَنَّكَ مِنَ الشَّيْطَانِ نَزْغٌ فَاسْتَعِذْ بِاللَّهِ ۖ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ
३६. आणि जर सैतानाकडून एखादी शंका निर्माण झाली तर अल्लाहचे शरण मागा. निःसंशय, तो मोठा ऐकणारा, जाणणारा आहे
37وَمِنْ آيَاتِهِ اللَّيْلُ وَالنَّهَارُ وَالشَّمْسُ وَالْقَمَرُ ۚ لَا تَسْجُدُوا لِلشَّمْسِ وَلَا لِلْقَمَرِ وَاسْجُدُوا لِلَّهِ الَّذِي خَلَقَهُنَّ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ
३७. आणि दिवस-रात्र आणि सूर्य व चंद्र देखील त्याच्या निशाण्यांपैकी आहेत. तुम्ही सूर्य आणि चंद्रासमोर नतमस्तक होऊ नका, किंबहुना आपला माथा त्या अल्लाहसमोर टेकवा, ज्याने त्या सर्वांना निर्माण केले आहे, जर तुम्हाला त्याचीच उपासना करायची आहे
38فَإِنِ اسْتَكْبَرُوا فَالَّذِينَ عِندَ رَبِّكَ يُسَبِّحُونَ لَهُ بِاللَّيْلِ وَالنَّهَارِ وَهُمْ لَا يَسْأَمُونَ ۩
३८. तरीही जर ते घमेंड करतील तर ते (फरिश्ते) जे तुमच्या पालनकर्त्याच्या निकट आहेत, ते तर रात्रंदिवस त्याच्या पावित्र्याचा जाप करीत राहतात आणि (कधीही) थकत नाहीत
39وَمِنْ آيَاتِهِ أَنَّكَ تَرَى الْأَرْضَ خَاشِعَةً فَإِذَا أَنزَلْنَا عَلَيْهَا الْمَاءَ اهْتَزَّتْ وَرَبَتْ ۚ إِنَّ الَّذِي أَحْيَاهَا لَمُحْيِي الْمَوْتَىٰ ۚ إِنَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ
३९. आणि त्या (अल्लाह) च्या निशाण्यांपैकी (हेही) आहे की तुम्ही जमिनीला दाबली गेलेली (कोरडी पडलेली) पाहता, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पर्जन्यवृष्टी करतो, तेव्हा ती हिरवी टवटवीत होऊन वाढीस लागते, ज्याने तिला जिवंत केले तोच खात्रीने मृतांनाही जिवंत करणारा आहे. निःसंशय तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
फुस्सिलतकुराण यादी
54आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — फुस्सिलत 37

सूरा फुस्सिलत आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. आणि दिवस-रात्र आणि सूर्य व चंद्र देखील त्याच्या निशाण्यांपैकी…

सूरा आयत 37/54 — सूरा फुस्सिलत فصلت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा फुस्सिलत ऐका, सूरा फुस्सिलत भाषांतर, सूरा फुस्सिलत mp3, सूरा फुस्सिलत pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers