अल-कमर · 22/55
भाषांतर उच्चार — सूरा अल-कमर
وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ ۝٢٢
Wa laqad yassamal Quraana liz zikri fahal mim muddakir
📖 मराठी अर्थ
२२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 20-24 — सूरा अल-कमर

20تَنزِعُ النَّاسَ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ مُّنقَعِرٍ
२०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत
21فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ
२१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे
22وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ
२२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा
23كَذَّبَتْ ثَمُودُ بِالنُّذُرِ
२३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले
24فَقَالُوا أَبَشَرًا مِّنَّا وَاحِدًا نَّتَّبِعُهُ إِنَّا إِذًا لَّفِي ضَلَالٍ وَسُعُرٍ
२४. आणि म्हणाले की, काय आमच्यापैकीच एका माणसाचे आम्ही अनुसरण करू लागावे? मग तर आम्ही अवश्य वाईटपणात आणि वेडेपणात पडलेले असू
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-कमर 22

सूरा अल-कमर आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा…

सूरा आयत 22/55 — सूरा अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कमर ऐका, सूरा अल-कमर भाषांतर, सूरा अल-कमर mp3, सूरा अल-कमर pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers