अल-कमर · 21/55
भाषांतर उच्चार — सूरा अल-कमर
فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ ۝٢١
Fakaifa kaana `azaabee wa nuzur
📖 मराठी अर्थ
२१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-कमर

19إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا صَرْصَرًا فِي يَوْمِ نَحْسٍ مُّسْتَمِرٍّ
१९. आम्ही त्यांच्यावर सतत वेगाने वाहणारी हवा (वादळी वारा) एका सततच्या अशुभ दिवशी पाठविली
20تَنزِعُ النَّاسَ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ مُّنقَعِرٍ
२०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत
21فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ
२१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे
22وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ
२२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा
23كَذَّبَتْ ثَمُودُ بِالنُّذُرِ
२३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-कमर 21

सूरा अल-कमर आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे

सूरा आयत 21/55 — सूरा अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कमर ऐका, सूरा अल-कमर भाषांतर, सूरा अल-कमर mp3, सूरा अल-कमर pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers