अल-वाकिया · 77/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ ۝٧٧
Innahoo la quraanun kareem
📖 मराठी अर्थ
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
🎧 ऐका

📜 आयत 75-79 — अल-वाकिया

75۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
76وَإِنَّهُ لَقَسَمٌ لَّوْ تَعْلَمُونَ عَظِيمٌ
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे
77إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
78فِي كِتَابٍ مَّكْنُونٍ
७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे
79لَّا يَمَسُّهُ إِلَّا الْمُطَهَّرُونَ
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
77आयत

भाषांतर — अल-वाकिया 77

सूरा अल-वाकिया आयत 77 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे

सूरा आयत 77/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 75–79. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers