अल-वाकिया · 76/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَإِنَّهُ لَقَسَمٌ لَّوْ تَعْلَمُونَ عَظِيمٌ ۝٧٦
Wa innahoo laqasamul lawta`lamoona`azeem
📖 मराठी अर्थ
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे
🎧 ऐका

📜 आयत 74-78 — अल-वाकिया

74فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा
75۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
76وَإِنَّهُ لَقَسَمٌ لَّوْ تَعْلَمُونَ عَظِيمٌ
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे
77إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
78فِي كِتَابٍ مَّكْنُونٍ
७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
76आयत

भाषांतर — अल-वाकिया 76

सूरा अल-वाकिया आयत 76 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी…

सूरा आयत 76/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 74–78. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers