सूरा अल-इनशिराह अरबी आणि मराठी

सूरा अल-इनशिराह संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (8 आयत — مكية). अल-इनशिराह ऐका, अल-इनशिराह भाषांतर, अल-इनशिराह mp3, अल-इनशिराह pdf.

सूरा अल-इनशिराह वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
أَلَمْ نَشْرَحْ لَكَ صَدْرَكَ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाही
وَوَضَعْنَا عَنكَ وِزْرَكَ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविले
الَّذِي أَنقَضَ ظَهْرَكَ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. ज्याने तुमची पाठ मोडून टाकली होती
وَرَفَعْنَا لَكَ ذِكْرَكَ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. आणि आम्ही तुमची चर्चा बुलंद केली
فَإِنَّ مَعَ الْعُسْرِ يُسْرًا ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. तेव्हा निश्चितच कठीणतेसह सहजता आहे
إِنَّ مَعَ الْعُسْرِ يُسْرًا ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. निःसंशय, कठीणतेसह सहजता आहे
فَإِذَا فَرَغْتَ فَانصَبْ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. तर, जेव्हा तुम्ही कामकाज आटोपून मोकळे व्हाल, तर तेव्हा (उपासनेत) मग्न व्हा
وَإِلَىٰ رَبِّكَ فَارْغَب ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. आणि आपल्या पालनकर्त्याकडे मन लावा
← 93 अल-इनशिराह (94/114) 95 →
वाचा सूरा अल-इनशिराह मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

94الشرح Ash-Sharh 📚 8 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers