PDF —
8 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-इनशिराह pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-इनशिराह pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-इनशिराह भाषांतर. सूरा अल-इनशिराह (Meccan) 8 आयत.

← अद-दुहासूरा अल-इनशिराह अत-तीन →


8 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﯝﯞﯟﯠﯡ
94:1 १. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाही
ﯢﯣﯤﯥ
94:2 २. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविले
ﭑﭒﭓﭔ
94:3 ३. ज्याने तुमची पाठ मोडून टाकली होती
ﭕﭖﭗﭘ
94:4 ४. आणि आम्ही तुमची चर्चा बुलंद केली
ﭙﭚﭛﭜﭝ
94:5 ५. तेव्हा निश्चितच कठीणतेसह सहजता आहे
ﭞﭟﭠﭡﭢ
94:6 ६. निःसंशय, कठीणतेसह सहजता आहे
ﭣﭤﭥﭦ
94:7 ७. तर, जेव्हा तुम्ही कामकाज आटोपून मोकळे व्हाल, तर तेव्हा (उपासनेत) मग्न व्हा
ﭧﭨﭩﭪ
94:8 ८. आणि आपल्या पालनकर्त्याकडे मन लावा

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers