सूरा अत-तीन अरबी आणि मराठी
सूरा अत-तीन संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (8 आयत — مكية). अत-तीन ऐका, अत-तीन भाषांतर, अत-तीन mp3, अत-तीन pdf.सूरा अत-तीन वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي أَحْسَنِ تَقْوِيمٍ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. निःसंशय, आम्ही मनावाला अति उत्तम स्वरूपात निर्माण केले
ثُمَّ رَدَدْنَاهُ أَسْفَلَ سَافِلِينَ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَلَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ ٦
📖 भाषांतर
आयत 6
६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही
فَمَا يُكَذِّبُكَ بَعْدُ بِالدِّينِ ٧
📖 भाषांतर
आयत 7
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते
أَلَيْسَ اللَّهُ بِأَحْكَمِ الْحَاكِمِينَ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही
वाचा सूरा अत-तीन मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

