सूरा अद-दुहा pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अद-दुहा pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अद-दुहा भाषांतर. सूरा अद-दुहा (Meccan) 11 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अद-दुहा

ﮉﮊ
93:1
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची
ﮋﮌﮍﮎ
93:2
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
ﮏﮐﮑﮒﮓﮔ
93:3
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
ﮕﮖﮗﮘﮙﮚ
93:4
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
ﮛﮜﮝﮞﮟ
93:5
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
ﮠﮡﮢﮣﮤ
93:6
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
ﮥﮦﮧﮨ
93:7
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
ﮩﮪﮫﮬ
93:8
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
ﮭﮮﮯﮰﮱ
93:9
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
ﯓﯔﯕﯖﯗ
93:10
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका
ﯘﯙﯚﯛﯜ
93:11
११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







