सूरा अत-तीन pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अत-तीन pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अत-तीन भाषांतर. सूरा अत-तीन (Meccan) 8 आयत.
Related
- सूरा अत-तीन भाषांतरमराठी
- सूरा अत-तीन mp3ऐका
- Quran Index मराठी114
More सूरा PDF
सूरा अत-तीन

ﭫﭬﭭ
95:1
१. शपथ आहे अंजीरची आणि जैतूनची
ﭮﭯﭰ
95:2
२. आणि सनायीच्या तूर (पर्वता) ची
ﭱﭲﭳﭴ
95:3
३. आणि या शांतीपूर्ण शहराची
ﭵﭶﭷﭸﭹﭺﭻ
95:4
४. निःसंशय, आम्ही मनावाला अति उत्तम स्वरूपात निर्माण केले
ﭼﭽﭾﭿﮀ
95:5
५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले
ﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊ
95:6
६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही
ﮋﮌﮍﮎﮏ
95:7
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते
ﮐﮑﮒﮓﮔ
95:8
८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







