अल-मुरसलात · 4/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
فَالْفَارِقَاتِ فَرْقًا ۝٤
Falfaariqaati farqaa
📖 मराठी अर्थ
४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-मुरसलात

2فَالْعَاصِفَاتِ عَصْفًا
२. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ
3وَالنَّاشِرَاتِ نَشْرًا
३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ
4فَالْفَارِقَاتِ فَرْقًا
४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे
5فَالْمُلْقِيَاتِ ذِكْرًا
५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ
6عُذْرًا أَوْ نُذْرًا
६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-मुरसलात 4

सूरा अल-मुरसलात आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे

सूरा आयत 4/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers