अत-तीन · 7/8
भाषांतर उच्चार — सूरा अत-तीन
فَمَا يُكَذِّبُكَ بَعْدُ بِالدِّينِ ۝٧
Fama yu kaz zibuka b`adu bid deen
📖 मराठी अर्थ
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-8 — सूरा अत-तीन

5ثُمَّ رَدَدْنَاهُ أَسْفَلَ سَافِلِينَ
५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले
6إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَلَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ
६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही
7فَمَا يُكَذِّبُكَ بَعْدُ بِالدِّينِ
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते
8أَلَيْسَ اللَّهُ بِأَحْكَمِ الْحَاكِمِينَ
८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही
अत-तीनकुराण यादी
8आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अत-तीन 7

सूरा अत-तीन आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट…

सूरा आयत 7/8 — सूरा अत-तीन التين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तीन ऐका, सूरा अत-तीन भाषांतर, सूरा अत-तीन mp3, सूरा अत-तीन pdf. आयत 5–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 18, 2026

Don't forget us in your sincere prayers