अल-फातिहा · 7/7
भाषांतर उच्चार — सूरा अल-फातिहा
صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ ۝٧
Siraatal-lazeena an`amta `alaihim ghayril-maghdoobi `alaihim wa lad-daaalleen
📖 मराठी अर्थ
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा

🎧 ऐका


📜 आयत 5-7 — सूरा अल-फातिहा

5إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
6اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
7صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा
अल-फातिहाकुराण यादी
7आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-फातिहा 7

सूरा अल-फातिहा आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा…

सूरा आयत 7/7 — सूरा अल-फातिहा الفاتحة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फातिहा ऐका, सूरा अल-फातिहा भाषांतर, सूरा अल-फातिहा mp3, सूरा अल-फातिहा pdf. आयत 5–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers