अन-नाजिआत · 32/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
وَالْجِبَالَ أَرْسَاهَا ۝٣٢
Wal jibala arsaaha
📖 मराठी अर्थ
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले
🎧 ऐका

📜 आयत 30-34 — अन-नाजिआत

30وَالْأَرْضَ بَعْدَ ذَٰلِكَ دَحَاهَا
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले
31أَخْرَجَ مِنْهَا مَاءَهَا وَمَرْعَاهَا
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला
32وَالْجِبَالَ أَرْسَاهَا
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले
33مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
34فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
32आयत

भाषांतर — अन-नाजिआत 32

सूरा अन-नाजिआत आयत 32 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले

सूरा आयत 32/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 30–34. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers