अन-नाजिआत · 33/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ ۝٣٣
Mataa`al lakum wali an `aamikum
📖 मराठी अर्थ
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
🎧 ऐका

📜 आयत 31-35 — अन-नाजिआत

31أَخْرَجَ مِنْهَا مَاءَهَا وَمَرْعَاهَا
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला
32وَالْجِبَالَ أَرْسَاهَا
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले
33مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
34فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
35يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अन-नाजिआत 33

सूरा अन-नाजिआत आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)

सूरा आयत 33/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers