अल-गाशिया · 24/26
भाषांतर उच्चार — अल-गाशिया
فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ ۝٢٤
Fa yu`azzibuhul laahul `azaabal akbar
📖 मराठी अर्थ
२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
🎧 ऐका

📜 आयत 22-26 — अल-गाशिया

22لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
23إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
24فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ
२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
25إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ
२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे
26ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا حِسَابَهُم
२६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अल-गाशिया 24

सूरा अल-गाशिया आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना)…

सूरा आयत 24/26 — अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-गाशिया ऐका, अल-गाशिया भाषांतर, अल-गाशिया mp3, अल-गाशिया pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers