अल-गाशिया · 23/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ ۝٢٣
Illaa man tawallaa wa kafar
📖 मराठी अर्थ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अल-गाशिया

21فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
22لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
23إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
24فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ
२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
25إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ
२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-गाशिया 23

सूरा अल-गाशिया आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील

सूरा आयत 23/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers