अल-गाशिया · 25/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ ۝٢٥
Innaa ilainaaa iyaabahum
📖 मराठी अर्थ
२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-26 — सूरा अल-गाशिया

23إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
24فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ
२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
25إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ
२५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे
26ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا حِسَابَهُم
२६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-गाशिया 25

सूरा अल-गाशिया आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे

सूरा आयत 25/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 23–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers