अल-फज्र · 29/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
فَادْخُلِي فِي عِبَادِي ۝٢٩
Fadkhulee fee `ibaadee
📖 मराठी अर्थ
२९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 27-30 — सूरा अल-फज्र

27يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ
२७. हे संतुष्ट आत्मा
28ارْجِعِي إِلَىٰ رَبِّكِ رَاضِيَةً مَّرْضِيَّةً
२८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न
29فَادْخُلِي فِي عِبَادِي
२९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो
30وَادْخُلِي جَنَّتِي
३०. आणि माझ्या जन्नतमध्ये प्रवेश कर
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अल-फज्र 29

सूरा अल-फज्र आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो

सूरा आयत 29/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 27–30. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers